{
  "village_code": "271900070240070000",
  "village_name": "भायगाव वैजापुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 11668,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:04:41Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअपाक नोंद कमी करणे –\nमौजे भायगाव वैजापूर येथील खातेदार वैभव प्रकाश निकाळे यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे भायगाव वैजापूर येथील गट नं.75 मध्ये खाते क्रमांक 14140 प्रमाणे 7/12 सदरी वैभव प्रकाश निकाळे अ.पा.क आई मिराबाई प्रकाश निकाळे क्षेत्र 0.58 आर पो.ख.0.00 आर अशी नोंद असुन आज रोजी ते सज्ञान झाले आहे करिता अर्जदार यांनी अपाक कमी करणे करिता अर्ज व शाळेचा टी सी, आधार कार्ड 100 रु शपथ पत्र 82AB471958 सादर केल्यावरून सदर अ पा क नोंद कमी करण्यात आली. करिता सदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गीता अंबरसिग जारवाल"
}
