{
  "village_code": "271900070240100000",
  "village_name": "लोणी बु.",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3662,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:39:03Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार लीलाबाई लक्ष्मण राउत रा.आघुर यांनी अर्ज व सहगट कार्यक्रम अधिकारी मग्रारोहयो तथा गटविकास अधिकारी वर्ग- 1 पंचायत समिती वैजापूर यांचे पत्र जाक्र/पंसवै/मग्रारोहयो/कक्ष1/ दि.14/10/2024 . सादर करून कळविले कि मौजे लोणी बुद्रुक येथील गट न. 97 मध्ये त्यांचे क्षेत्र असून त्यात मग्रारोहयो अंतर्गत एक नविन विहीर घेतलेली असून त्याची नोंद 7/12 च्या इतर हक्क सदरी त्यांचे नावे घेण्यात यावी अशी विनंती संबधीतानी केली करिता पंचनामा इत्यादी आधारे विहीर नोंद 7/12 धेण्यात आली.",
  "talathi": "नागेश गोविंदराव शिवुरकर"
}
