{
  "village_code": "271900070240110000",
  "village_name": "आघुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5163,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:47:34Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : कमलपुष्प महिला नागरी पतसंस्था\nलिहून घेणार : विलास चांगदेव आव्हाळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल : प्रमाणे विलास चांगदेव आव्हाळे यानी कमलपुष्प महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या वैजापूर तर्फ विजय शांताराम शिंदे - यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4471\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कर्जमुक्ती रजी. दस्त क्र ५६७९/२०२६ आणि पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागेश गोविंदराव शिवुरकर"
}
