{
  "village_code": "271900070240110000",
  "village_name": "आघुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5166,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:47:34Z",
  "surveys": [
    "189"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nकिरण ज्ञानेश्वर आव्हाळे रा. आघूर यांचा गट क्र. 189 आघुर मधील हिस्सा कृषी उपन्न बाजार समिती वैजापूर यांच्या कडे 2000000/- रु मध्ये तारण दिला. किरण ज्ञानेश्वर आव्हाळे यांनी दिलेला अर्ज व सदर बोजा कृषी उपन्न बाजार समिती वैजापूरचे पत्र दिनांक 06/10/2026 वरून बोजाची नोंद घेतली .सदर कागदपत्रे दप्तरी असे.",
  "talathi": "नागेश गोविंदराव शिवुरकर"
}
