{
  "village_code": "271900070240110000",
  "village_name": "आघुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5168,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:47:34Z",
  "surveys": [
    "220"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लिमिटेड, वैजापूर\nलिहून देणार : विजय रामसिंग चिंधाळे रा. आघुर यांनी अर्ज दि. 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 220 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लिमिटेड यांचेकडील पत्र क्रमांक 08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागेश गोविंदराव शिवुरकर"
}
