{
  "village_code": "271900070240120000",
  "village_name": "रोटेगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3094,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:34:36Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून देणार : दि वैजापूर मर्चंट सहकारी बँक लि,वैजापूर\nलिहून घेणार : सुंदरलाल रामचंद्र शेलार यांनी सर्व्हे क्रमांक:36 तपशिल मर्चंट बँक वैजापूर याचा बोझा 20,000/- रु. सुंदरलाल रामचंद्र शेलार यांच्या जमीनीवर - 899 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक व्यवस्थापक यांचेकडील पत्र दि.07/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज नारायण पांडे"
}
