{
  "village_code": "271900070240120000",
  "village_name": "रोटेगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3098,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:34:36Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : छ.सं. जिल्हा सह कृषी ग्रामीण बहु.वि.बँक लि.छ.संभाजीनगर\nलिहून घेणार : सुंदरलाल रामचंद्र शेलार यांनी सर्व्हे क्रमांक:36 तपशिल: औ.जि.स.भु.वि.बँक शा.वैजापूर कडे तारण रु.2500/- 314 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक शाखा व्यवस्थापक छ.सं.जिल्हा सह कृषी ग्रामीण बहु.वि.बँक लि.छ.संभाजीनगर यांचे पत्र जा.कं.वसुली/26/ND दि.14/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज नारायण पांडे"
}
