{
  "village_code": "271900070240130000",
  "village_name": "चांडगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3042,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:58:19Z",
  "surveys": [
    "110"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी, वैजापूर यांचेकडील पत्र जा.क्र.2026/जमीन/कावी 770 दिनांक 08/09/2026 उपरोक्त संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने, मौजे चांडगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट नं. 110 मधील श्री. कचरू खंडेराव गायकवाड यांच्या नावावर असलेल्या बोरवेल फेरफार क्र.2263 व विहिर फेरफार क्र.2007 नुसार असलेली नोंदी कमी करण्याबाबत सदर फेरफार नोंद घेण्यात येत आहे,नोंद मंजुरी स्तव सादर",
  "talathi": "अर्जुन मच्छिंद्रनाथ आव्हाळे"
}
