{
  "village_code": "271900070240130000",
  "village_name": "चांडगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:58:19Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाबुलाल बन्सीलाल राजपूत रा.चांडगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे चांडगाव गट नं 47 मध्ये त्यांचे क्षेत्र 1.24 असून त्यात त्यांनी एक बोअरवेल खोदली असून तिची नोंद अर्जदार यांचे नावे घेण्यात यावी. असा विनंती अर्ज संबंधितानी केला आहे.करिता अर्जदार यांचा अर्ज,प्रतिज्ञापत्र व पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अर्जुन मच्छिंद्रनाथ आव्हाळे"
}
