{
  "village_code": "271900070240150000",
  "village_name": "वैजापुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 37032,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-05-27",
  "objection_until": "2026-06-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:41:57Z",
  "surveys": [
    "166/4/3",
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/05/2026\nनोंदः- मौजे वैजापूर येथील सर्वे नं 50 व 166/4/3 मधील जामा मस्जिद चे इनामदार सय्यद फरजानाबी शेख सलीम ह्या दि 02/09/2017 रोजी मयत झाल्या असून त्यांचे वारस म्हणून मा उपजिल्हाधिकारी (अतियात)वैजापूर ता.वैजापूर जि छत्रपती संभाजीनगर यांचे न्यायालयातील आदेश उ.वि.अ.का.वै/इनाम/सिआर कावी दिनांक 01/08/2025 प्रमाणे वारस मंजूर करण्यात आले आहे\nशेख नईम शेख सलीम, शेख रहीम शेख सलीम,अंजुमबानो कुतुबूदीन शेख,शेख सलीम शेख मेहमूद याप्रमाणे मयताचे वारस वरील आदेशात दर्शविलेले असल्याने यांची विरासत मंजूर करण्याचा आदेश पारित करण्यात आल्यानुसार नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "गजानन रामकृष्ण जाधव"
}
