{
  "village_code": "271900070240150001",
  "village_name": "वैजापूर ग्रामीण 1",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 37570,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:50:55Z",
  "surveys": [
    "109/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमौजे वैजापूर ग्रामीण 01 येथील गट क्रं.109/2 एकुण क्षेत्र 3 हे.95 आर पो.ख.0.28 आर पैकी लिहुन देणार प्रभाकर लक्ष्मण जेजुरकर,लताबाई सुभाष जेजुरकर,मनिषा बापु आहेर,मोहिनी जालिंदर पवार,माहेश्वरी ज्ञानेश्वर जाधव यांची सामाईक जमीन क्षेत्र 0 हे.98 आर पो.ख.0.07 आर पैकी जमीन लिहुन घेणार 1) प्रभाकर लक्ष्मण जेजुरकर यांना 0.हे.49 आर पो.ख.0.03.50 आर, 2) लताबाई सुभाष जेजुरकर,मनिषा बापु आहेर,मोहिनी जालिंदर पवार,माहेश्वरी ज्ञानेश्वर जाधव यांना सामाईक 0.हे.49 आर पो.ख.0.03.50 आर,वाटून दिली आहे. असे मुद्रांक क्रं. 81AB 473860 दि.20/08/2026 वाटणीपत्रक ने कायम स्वरुपी दोन साक्षीदार समक्ष लिहून दिलेले आहे. अर्ज,वाटणीपत्रक शपथपत्र जवाब सादर केल्यावरुन जाहीर प्रगटन पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विरेन्द्र नामदेवराव बागुल"
}
