{
  "village_code": "271900070240150002",
  "village_name": "वैजापूर ग्रामीण 2",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 37574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:51:19Z",
  "surveys": [
    "366/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nजमीन मालक सोमनाथ पुंजाजी गरुड यांनी अर्ज देवून कळविले कि मौजे वैजापूर शिवारातील सर्वे ३६६/१ मधील जमीन असून यांच्या नावे असलेल्या क्षेत्रात विहीर खोदली असून सदर ची नोंद व्हावी करिता अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली त्यांच्या नावे स्वतंत्र करण्यात यावी करिता जाय मोक्यावर हजर राहून पंचनामा दिला असून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "हिनाकौसर नजीर चौगुले"
}
