{
  "village_code": "271900070240160000",
  "village_name": "मकरमतपुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1298,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:28:59Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअपाक नोंद कमी करणे :- अभिषेक हरिचंद्र तांबे रा मकरमत्पूर यांनी अर्ज दिला की मौजे मकरमतपूर मध्ये जमीन मिळकत ग.न 74 मध्ये क्षेत्र 1 हे 49 आर जमीन असून मालकी हक्कात अभिषेक हरिचंद्र तांबे अपाक शिला हरिचंद्र तांबे असलेली नोंद कमी करून मिळावी.असा विनंती अर्ज दिला आहे.वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र (शाळेची टी.सी), आधार कार्ड ची प्रत सादर केले वरून अ.पा.क.शेरा कमी केला असे वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल",
  "talathi": "विक्रम रावसाहेब वरपे"
}
