{
  "village_code": "271900070240180000",
  "village_name": "घायगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5378,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:56:52Z",
  "surveys": [
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबोअर नोंद\nश्री भारत शिवनाथ इंगळे यांनी या कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली की त्यांनी मौजे घायगाव येथील गट न 255 मध्ये त्यांचे मालकीचे क्षेत्रात नवीन बोअर खोदला असून सदर बोअर वेलची नोंद सातबारात इतर अधिकारात करावी असा अर्ज व रु 100 चे बॉन्ड पेपर वर नोटरी करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली पंचनामा केला",
  "talathi": "प्रतिभा प्रदीप उदाव्ंत"
}
