{
  "village_code": "271900070240180000",
  "village_name": "घायगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5385,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:50:23Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nवैशाली राहुल गायकवाड व रुपाली स्वप्नील गायकवाड यांनी या कार्यालयात अर्ज दिला की त्यांनी घायगाव ग न 45 यैथील फेर क्र 5286 नुसार खरेदीने क्षेत्र घेतले असून सादर खरेदी नुसार सविता शामसिंग राजपुत याचे नावावरील स्वतंत्र विहीरीतला वैशाली व रुपाली यांना प्रत्येकी आठ आणे हिस्सा खरेदी खतानुसार खरेदी केली असून त्यानुसार वैशाली व रुपाली यांचे नावावर आनेवारीनुसार नोंद खेरेदी खत क्र 475 दि 29/1/2026 नुसार घेण्यात आली",
  "talathi": "प्रतिभा प्रदीप उदाव्ंत"
}
