{
  "village_code": "271900070240190000",
  "village_name": "भग्गाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3665,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:25:47Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nयोगेश्वर भवाणीबुवा बहिरट व श्रीराम भवाणीबुवा बहिरट रा.डवाळा यांनी अर्ज केला कि त्यांची मौजे भग्गाव शिवारात जमीन गट क्र 22 मध्ये खरेदीखत आधारे बाबासाहेब सुखदेव पुतळे यांचेकडून दस्त क्र 3079 दिनांक 04/06/2026 रोजी जमीन व बोअरवेल घेतला आहे,परंतु इतर हक्कात बोअरवेल नोंद झाली नाही असे अर्ज व खरेदीखत आधारे योगेश्वर भवाणीबुवा बहिरट व श्रीराम भवाणीबुवा बहिरट यांची बोअरवेल नोंद घेतली.",
  "talathi": "फेरोज खलील शेख"
}
