{
  "village_code": "271900070240200000",
  "village_name": "बेलगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:23:29Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nराहुल विश्वनाथ शेजवळ व महेंद्र विश्वनाथ शेजवळ रा बेलगाव यांनी अर्ज केला कि त्यांची मौजे बेलगाव शिवारात गट क्र 142 मध्ये जमीन असून त्यांनी प्रियेश गोपालदास आसर यांच्याकडून दस्त क्र ५५६ आधारे जमीन व विहीर खरेदी केली असून इतर हक्कातील फेरफार क्र ३११४ प्रियेश गोपालदास आसर यांची विहीर कमी करून राहुल विश्वनाथ शेजवळ व महेंद्र विश्वनाथ शेजवळ यांची सामाईक विहीर नोंद घ्यावी असे अर्ज व खरेदीखताधारे नोंद घेतली.",
  "talathi": "फेरोज खलील शेख"
}
