{
  "village_code": "271900070240230000",
  "village_name": "खंबाळा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2838,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:53:43Z",
  "surveys": [
    "124",
    "126",
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nश्री.संकेत ज्ञानदेव बनकर यांनी अर्ज दिला की,मौजे -खंबाळा मध्ये जमीन मिळकत ग.न १२६,८७ चे ७/१२ सदरी संकेत ज्ञानदेव बनकर अ.पा.क.आई मिराबाई ज्ञानदेव बनकर म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी व जमीन मिळकत ग.न १२४ चे ७/१२ सदरी संकेत ज्ञानदेव बनकर अ.पा.क.वडील ज्ञानदेव भिका बनकर म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी असा विनंती अर्ज दिला आहे.वयाचा पुरावा म्हणून टी.सी.व आधार कार्ड झेरोक्स ची सत्यप्रत सादर केले वरून अ.पा.क.शेरा कमी केला असे . वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रतन कोडाजी गायकवाड"
}
