{
  "village_code": "271900070240250000",
  "village_name": "सटाना",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3390,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:55:34Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/वसुली/कावि\nआदेश दिनांक : 03/09/2026\nवरीलप्रमाणे मा.तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय वैजापूर यांचे या कार्यालयाकडे आदेश पत्रक प्राप्त झाले असून ज्यात नमूद केले आहे की, संदर्भीय पत्रक धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.वैजापूर दिनांक २५/०५/२०२६ वसुली व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम १५६ व नियम १०७ (२) अन्वये स्थावर मालमत्तेच्या ७/१२ उतारावर जप्ती बोजा रक्कम रुपये ९०१९८६/- ची नोंद कार्यवाही बाबत आदेशित करण्यात आले आहे ज्यानुसार मौजे सटाना येथील गट नं ९१ नामे शांतिलाल भाउलाल बेडवाल यांनी कर्ज घेतले होते जे की, न भरल्यामुळे (थकबाकीत) बँकेच्या नावाने इतर हक्की जप्ती बोजा नोंद घेणेबाबत आदेशित केलेले आहे.\nकरिता असे मा.तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय वैजापूर यांचे जा.क्र.२०२६/वसुली/कावि दिनांक ०३/०९/२०२६ व वसुली व विक्री अधिकारी धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.वैजापूर यांचे दिनांक २५/०५/२०२६ चे पत्रक प्राप्त झाल्यावरून शांतिलाल भाउलाल बेडवाल यांच्या क्षेत्रावर इतर हक्की जप्ती बोजा नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रतिभा प्रदीप उदाव्ंत"
}
