{
  "village_code": "271900070240250000",
  "village_name": "सटाना",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3395,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:55:34Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nविहीर नोंद\nश्री विकास यडूबा बोरनारे यांनी या कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली की त्यांनी मौजे सटाना येथील गट न 39 मध्ये त्यांचे मालकीचे क्षेत्रात नवीन विहीर व एक बोअर खोदला असून सदर विहिरीची नोंद सातबारात इतर अधिकारात करावी असा अर्ज व रु 100 चे बॉन्ड पेपर वर नोटरी करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली पंचनामा केला",
  "talathi": "प्रतिभा प्रदीप उदाव्ंत"
}
