{
  "village_code": "271900070240250000",
  "village_name": "सटाना",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3403,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:55:34Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nबाळासाहेब भीमराज बोरनारे रा सटाना यांचे गट/सर्व्हे क्रमांक 44 लागवडीयोग्य क्षेत्र 1.20 आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1हे 20.आर.चौ.मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार :\nदिपाली बाळासाहेब बोरनारे रा सटाना गट/सर्व्हे क्रमांक 44 लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे 20 आर.चौ.मी आणि पो.ख. क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी\nवाटून देणार व घेणार हे पती पत्नी असून ते आपापसात नातेवाईक आहेत सदर वाटणीपत्रा आधारे सपूर्ण जमिनीचा ताबा देण्यात आला.वरील प्रमाणे वाटणी करून त्यांनी रु 100 चे स्टम्प पेपर क्र 82 AB 543560 दिनाक 03/09/2026 रोजी नोटरी करून दिली आहे.",
  "talathi": "प्रतिभा प्रदीप उदाव्ंत"
}
