{
  "village_code": "271900070240260000",
  "village_name": "जांबरगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4221,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:02:28Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- कांताबाई प्रकाश साठे ,ज्योती अंकुश ,प्रदीप प्रकाश साठे ,संदिप प्रकाश साठे - - -रा. जांबरगाव(खाता क्रमांक2101) यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे जांबरगाव शिवारातील मालकी व ताब्यातील शेत जमीनगट/सर्व्हे क्रमांक150, लागवडीयोग्य क्षेत्र 3.4200 हे.आर.चौ.मी संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 3.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- कांताबाई प्रकाश साठे , (खाता क्रमांक :-2704)गट/सर्व्हे क्रमांक 150 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nज्योती अंकुश इंगळे उर्फ ज्योती प्रकाश साठे , (खाता क्रमांक :-2705)गट/सर्व्हे क्रमांक 150 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nप्रदीप प्रकाश साठे , (खाता क्रमांक :-2706)गट/सर्व्हे क्रमांक 150 लागवडीयोग्य क्षेत्र 1.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nशिवकन्या संदीप साठे अपाक संदीप प्रकाश साठे , (खाता क्रमांक :-2707)गट/सर्व्हे क्रमांक 150 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना जमीनिची खातेफोड करून दिली व घेतली लिहून देणार व लिहून घेणार यांनी कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करता ,कोणत्याही दबावाला बळी न पडता वाटणी करून दिले व घेतले असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपत्र स्वखुषीने लिहून दिले व घेतले ,सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.अशा आशयाचे बॉंड पेपर वरील केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले करीता अर्जदाराचा अर्ज 500 रु चे बॉंड पेपर वरील शपथपत्र दि. 01/10/2026 प्राप्त झालेवरून तसेच लिहून देणार, घेणार यांचे जबाब ,जाहीर प्रगटन व पंचनामा या आधारे नोंद घेण्यात आली",
  "talathi": "विक्रम रावसाहेब वरपे"
}
