{
  "village_code": "271900070240270000",
  "village_name": "शिवराई",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5401,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:52:40Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि वैजापुर मर्चन्ट्स को-ऑप बँक लि. वैजापुर शाखा वैजापुर तर्फे श्री. विलास वाल्मीकराव कोरडे\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश शंकरराव चव्हाण ,रंजना प्रकाश चव्हाण रा. शिवराई यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5246-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222 क्षेत्र 1.5050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश शंकरराव चव्हाण ,रंजना प्रकाश चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय अरुणराव सव्‍वालाखे"
}
