{
  "village_code": "271900070240270000",
  "village_name": "शिवराई",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:52:40Z",
  "surveys": [
    "232"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nविहीर - जमीन मालक आदेश प्रल्हाद बोर्डे रा शिवराई यांनी अर्ज देऊन कळवीले कि मौजे शिवराई शिवारातील गट क्र. 232 मधील त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी एक विहीर खोदली असून सदर ची नोंद आदेश प्रल्हाद बोर्डे नावानी स्वतंत्र विहीर व्हावी करिता अर्ज सादर केल्यावरून पंचनामा करून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अक्षय अरुणराव सव्‍वालाखे"
}
