{
  "village_code": "271900070240280000",
  "village_name": "गोलवाडी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:56:34Z",
  "surveys": [
    "120/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : श्री पारेश्वर ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.पालखेड\nलिहून घेणार : ऋषिकेश परसराम पगार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 120/अ/1 तपशिल : ऋषिकेश परसराम पगार चे क्षत्र रु २०००००/- मध्ये श्री पारेश्र्वर ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था पालखेड कडे तारण - 2580\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व्यवस्थापक श्री पारेश्वर ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.पालखेड यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "विकास गंगाराम भंडारे"
}
