{
  "village_code": "271900070240280000",
  "village_name": "गोलवाडी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3058,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:56:34Z",
  "surveys": [
    "145"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमुक्तेश्वर मुरलीधर पगार यांनी अर्ज दिला की, मौजे गोळवाडी येथील गट क्रमांक 145 मध्ये फेरफार क्रमांक 2164 नुसार त्यांचे नावे वाटणीने क्षेत्र दाखल झालेले आहे. मात्र वाटणी होण्यापूर्वी इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1919 नुसार दाखल असलेली रामभाऊ भिवसन पगार यांची एक विहीर हि नोंद अद्याप तशीच कायम आहे. तसेच आज रोजी रामभाऊ भिवसन पगार यांच्या नावे गट क्रमांक 145 मध्ये क्षेत्र शिल्लक नाही. तरी रामभाऊ भिवसन पगार यांचे संपूर्ण क्षेत्र मुक्तेश्वर मुरलीधर पगार यांच्या नावे झालेले असल्याने इतर अधिकारातील रामभाऊ भिवसन यांची एक विहीर हि नोंद कमी करुन मुक्तेश्वर मुरलीधर पगार यांची एक विहीर अशी अद्ययावत नोंद सातबारावर करुन मिळणेकामी अर्जदार यांनी वर्दी अर्जासह फेरफार क्रमांक 1919, 2164 ची प्रत आणि नोटरी शपथपत्र नोंदणी क्रमांक 26674/2024 अ.क्र. 4069/2026 दिनांक 29/07/2026 दिलेवरुन नोंद केली.",
  "talathi": "विकास गंगाराम भंडारे"
}
