{
  "village_code": "271900070240290000",
  "village_name": "दहेगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3588,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:08:22Z",
  "surveys": [
    "170"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : दहेगाव वि.का.सेवा सह संस्था मर्या. दहेगाव\nलिहून घेणार : गिताबाई रामकृष्ण गावंडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 170 तपशिल : वि का सो दहेगाव कडे तारण र रु रुकमनबाई रामकुष्ण र रु 48000/- करीता तारध - 2000\nसर्व्हे क्रमांक : 170 तपशिल : वि. का. सो. दहेगांव कडे तारण रुखमनबाई रामकृष्ण रु.24000/- - 2067\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा गिताबाई (रुखमनबाई) रामकृष्ण गावंडे यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव दहेगाव वि.का.सेवा सह संस्था मर्या. दहेगाव आणि बँक निरीक्षक औ.जि.म.स.बँक शाखा दहेगाव यांचेकडील ना हरकत दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "विकास गंगाराम भंडारे"
}
