{
  "village_code": "271900070240290000",
  "village_name": "दहेगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3589,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:08:22Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री पारेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.पालखेड\nगहाणखत लिहुन देणार : राजधर ऊर्फ भगवान नारायण उगले रा. दहेगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5890-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजधर ऊर्फ भगवान नारायण उगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास गंगाराम भंडारे"
}
