{
  "village_code": "271900070240290000",
  "village_name": "दहेगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:56:43Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : दहेगाव वि. का. सेवा सह. संस्था मर्या. दहेगाव\nलिहून घेणार : भाऊसाहेब शामराव उगले यांचेकरिता मच्छींद्र भाऊसाहेब उगले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 24 तपशिल : वि.का.सो.दहेगांव कडे तारण भाऊसाहेब शामराव उगले रु.13000/- - 2062\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव दहेगाव वि. का. सेवा सह. संस्था मर्या. दहेगाव आणि बँक निरीक्षक औ. जि. म. सह बँक शाखा दहेगाव यांचेकडील ना हरकत दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "विकास गंगाराम भंडारे"
}
