{
  "village_code": "271900070240310000",
  "village_name": "लखमापुरवाडी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:35:03Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nइंदरचंद हिरालाल छानवाल यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे लखमापुरवाडी शिवारातील गट नं 34 मध्ये यांचे क्षेत्र 1.2100 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्जा नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.",
  "talathi": "रमेश पांडुरंग सोनवणे"
}
