{
  "village_code": "271900070240320000",
  "village_name": "करंजगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3326,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:50:19Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमोहनसिंग रायसिंग बेडवाल यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे करंजगांव शिवारातील गट नं 2 मध्ये यांचे क्षेत्र 2.6100 हे.आर., पो.ख. 0.0200 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक विहीर घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्जा नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.",
  "talathi": "रमेश पांडुरंग सोनवणे"
}
