{
  "village_code": "271900070240340000",
  "village_name": "लासुरगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:37:24Z",
  "surveys": [
    "385"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nकारभारी लक्ष्मण जगदाळे रा. लासुरगाव यांनी अर्ज देऊन गट नंबर/ सर्वे नंबर 385 वर बोजाची नोंद कमी करणेबाबत / कर्ज परत फेड करून जमीनवरची बोजाची नोंद कमी करणेबाबत मा. व्यवस्थापक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी शाखा लासूर स्टेशन..यांचे पत्र दिनांक 09/10/2026 घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 385 वर बोजाची नोंद कमी करणेबाबत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजाची नोंद कमी करण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पाटील प्रविण भगवंतराव"
}
