{
  "village_code": "271900070240340000",
  "village_name": "लासुरगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5426,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:01:47Z",
  "surveys": [
    "158",
    "90"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑॅफ इंडीया शाखा पालखेड ता.वैजापुर\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र कारभारी श्रीखंडे रा. लासुरगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6073-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 158, 90 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र कारभारी श्रीखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पाटील प्रविण भगवंतराव"
}
