{
  "village_code": "271900070240340000",
  "village_name": "लासुरगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5429,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T04:09:37Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nसुभाष श्हादराव जाधव यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली आहे की, अर्जदार यांची मौजे लासुरगावशिवारातील गट नं 41 मध्ये स्वतंत्र मालकीची शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदलीअसून बोअरवेलनोंद ७/१२ उतारावर इतर अधिकारात घेण्यात यावी असे अर्जात नमूद केले. अर्ज, प्रतिज्ञापत्र व स्थळपाहणी पंचनामावरुण नोद पुढील कार्यावाहीस्त्व सादर.",
  "talathi": "पाटील प्रविण भगवंतराव"
}
