{
  "village_code": "271900070240340000",
  "village_name": "लासुरगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5430,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:22:12Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nराजेंद्र शेषराव शेजुळ लासुरगाव यांनी अर्ज देऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164 वर शेषराव एकनाथ शेजुळ यांची बोजाची नोंद कमी करणेबाबत/ कर्ज परत फेड करून जमीनवरची बोजाची नोंद कमी करणेबाबतमा. व्यवस्थापक विविध कार्यकारी सोसायटी शाखा लासुरगाव यांचे पत्र दिनांक 21/10/2026 घेऊन बोजाची नोंद कमी करणेबाबत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजाची नोंद कमी करण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पाटील प्रविण भगवंतराव"
}
