{
  "village_code": "271900070240340000",
  "village_name": "लासुरगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5431,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:22:12Z",
  "surveys": [
    "192",
    "195",
    "263",
    "271",
    "286",
    "289"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/उपजि/रेल्वेभूसं/कवी-142\nआदेश दिनांक : 30/07/2026\nभूसंपादन- औरंगाबाद- अंकाई रेल्वे दुहेरीकरण प्रकल्प अभिहंस्तातरण आदेशाच्या आधारे नावावरील जमिनी भारत सरकार दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद यांच्या नावाने हंस्तातरीत करण्यास सदर जमिनीचे आदेशान्वये जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे दिनांक 30/07/2026 च्यापत्रान्वये जा.क्र.2026/उ.प.जि./रेल्वेभुसं /कावी 142 दिनांक 30/07/2026 संदर्भ (2) जा.क्र.2026/उ.प.जि./ भुसं/रेल्वेभुसं/लेखा/कावी दिनांक 08/06/2026 संदर्भ, (3) जा.क्र.2026/उ.प.जि./ भुसं/रेल्वेभुसं/लेखा/कावी दिनांक 10/07/2026 अभिहंस्तातरण करण्यात आले आहे. खालील प्रमाणे ७/१२ गटावर लासुरगाव येथील फेरफार घेऊन अधिकार अभिलेखात नोंदी रुजू करणे बाबत पत्र उपजिल्हाधिकारी औरंगाबाद यांचे आदेश व पत्र जा.क्र.2026/उ.प.जि./रेल्वेभुसं /कावी 142 दिनांक 30/07/2026 आधारे तहसील मार्फत प्राप्त पत्रानुसार मौजे लंसुरगाव नोंदी घेण्यात आली आहे.\nअ.क्र. गट क्र. खातेदाराचे नाव संपादित क्षेत्र\n1 289 पवन देविदास अधाने 0.05 हे.आर\n2 289 गणेश रावसाहेब कोटकर 0.06 हे.आर\n3 289 लताबाई रावसाहेब कोटकर 0.06 हे.आर\n4 289 गणेश रत्नाकर काळूखे क्षेत्र 0.03 हे.आर\n5 289 रत्नाकर खंडूजी काळूखे 0.03 हे.आर\n6 289 किरण रत्नाकर कांळुके 0.03 हे.आर\n7 286 शशीकांत गोपाळराव कुलकर्णी 0.06 हे.आर.\n8 286 विमलबाई श्रीरामपंत कुलकर्णी 0.06 हे.आर.\n9 286 देविकाबाई दत्तात्रय कुलकर्णी 0.06 हे.आर.\n10 286 निशिकांत गोपाळराव कुलकर्णी 0.06 हे.आर.\n11 271 आण्णासाहेब चंद्रभान शेळके, ज्ञानेश्वर चंद्रभान शेळके, द्रोपदा चंद्रभान शेळके, परमेश्वर चंद्रभान शेळके, संदिप चंद्रभान शेळके सामाईक 0.10\n12 263 श्रवण अजय मुनोत 0.06 हे.आर.\n13 263 भाविनी श्रावण मुनोत 0.06 हे.आर.\n14 195 धर्मकुमार नेमीचंद मुनोत क्षेत्र 0.18 हे.आर.\n194 सरकार 0.18 हे.आर.\n192 मंगेश कृष्णराव देशमुख 0.01 हे.आर.\n192 चंद्रकलाबाई रामचंद्र शिंदे 0.01 हे.आर.\n192 लक्ष्मीकांत उत्तमराव देशमुख 0.01 हे.आर.\n192 रंजना सुभानराव देशमुख, सूरज सुभानराव देशमुख, संदिप सुभानराव देशमुख, समीर सुभानराव देशमुख 0.01 हे.आर.",
  "talathi": "पाटील प्रविण भगवंतराव"
}
