{
  "village_code": "271900070240380000",
  "village_name": "पालखेड",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 8632,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:16:34Z",
  "surveys": [
    "284"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nवाटणीने:-\nअर्जदार संतोष जगन्नाथ वाणी यांनी या कार्यालयाकडे अर्ज व वाटणीपत्र सादर करून विंनती केली आहे की, त्यांच्या मालकीची मौजे पालखेड शिवारातील गट नं २८४ मध्ये ०१ हे १० आर शेतजमीन असून त्यांनी त्यापैकी कुटुंबात कुटुंब व्यवस्थेकरिता सुनीता संतोष वाणी हिस संपूर्ण ०१ हे १० आर जमीन वाटून ताब्यात दिली तसेच इतर अधिकारातील फेर क्र.८६०१ नुसार विहीर त्यांनी सुनीता संतोष वाणी हिस संपूर्ण हक्कासह वाटून दिली.\nकरीता असे १०० रुपयाच्या मुद्रांक पेपरवरील वाटणीपत्रक प्राप्त झाल्यावरून सर्व संबधितांचे जबाब नोंदवून जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले. मुदतीत आक्षेप प्राप्त झाला नाही. करिता नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रवीण अशोक दिलवाले"
}
