{
  "village_code": "271900070240390000",
  "village_name": "अगर सायगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1537,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:47:07Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/भूसुधार/महार हाडोळा/मौजे अगरसायगाव/रुपांतर/सीआर-22/2026\nआदेश दिनांक : 30/09/2026\nनोंदः- अर्जदार सीताराम फकीरा जाधव रा. अगरसायगाव ता. वैजापूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर (भूसुधारशाखा) जा.क्र.2026/भूसुधार/महार हाडोळा/मौजे अगरसायगाव/रुपांतर/सीआर-22/2026 दिनांक 30/09/2026 चे आदेश आलेवरून मौजे अगरसायगाव ता. वैजापूर गट न. 10 मधील अर्जदार यांचे मालकीचे हद्दीपावेतो क्षेत्र 0 हे 54 आर वतन महार हाडोळा जमीन मुंबई गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम,1958 चे कलम 5 पोटकलम-3 मधील तरतुदीनुसार भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत अशी नोंद जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपतीसंभाजीनगर यांचे पत्र आले वरून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय अरुणराव सव्‍वालाखे"
}
