{
  "village_code": "271900070240400000",
  "village_name": "चिंचडगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:59:10Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nसागर रामदास निकोले रा. चिंचडगाव यांनी अर्ज सादर करून कळवले कि मौजे चिंचडगाव शिवारातील जमीन गट न 114 मध्ये त्यांचे क्षेत्र असून त्यात त्यांनी एक बोअरवेल खोदलेली असून त्याची नोंद 7/12 सदरी त्यांचे नावे घेण्यात यावी अशी विनंती संबधीतानी केली.करिता अर्ज ,शपथपत्र व स्थानिक पंचमाना आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गंगाधर रामलिंग सुरकुलावार"
}
