{
  "village_code": "271900070240400000",
  "village_name": "चिंचडगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2182,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:59:10Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nकडू सदाशिव मोईन रा.चोरवाघलगाव यांनी अर्ज सादर करून कळवले कि मौजे चिंचडगाव शिवारातील जमीन गट न.61 मध्ये त्यांचे क्षेत्र असून त्यात एक विहीर खोदलेली असून त्याची नोंद 7/12 सदरी त्यांचे नावे घेण्यात यावी अशी विनंती संबधीतानी केली.करिता अर्ज ,शपथपत्र व स्थानिक पंचमाना आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पठाण युसूफखान गुलाबखान"
}
