{
  "village_code": "271900070240400000",
  "village_name": "चिंचडगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2192,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:59:10Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nआदेशाने नोंद :- अर्जदार श्री संपत सखाराम वाघ रा चिंचडगाव यांनी अर्ज व मा.उपविभागीय अधिकारी साहेब वैजापूर यांचे आदेश देऊन कळविले कि मौजे चिंचडगाव शिवारातील जमीन ग न 54 मधील क्षेत्र 1 हे 51 आर पो ख 11 आर जमीन त्यांनी त्यांच्या मुलास नामे प्रकाश संपत वाघ यांना बक्षीस पत्राने दिली असून त्याचा सब रजिस्टर वैजापूर कडील दस्त क्र 1713 दि 28/03/2025 रोजी दिली होती फे क्र 2002 आहे परंतु घरगुती वादा मुळे संपत सखाराम वाघ यांनी मा.उपविभागीय अधिकारी वैजापूर यांच्या न्यायालयात अपील दाखल कि रजिस्टर्ड बक्षीस पत्र क्रं 1713/2025 अन्वये मौजे चिचंडगाव ता वैजापूर येथील गट नं 54 मधील मंजूर फेरफार क्रे 2002 अन्वये 1 हे 51 आर पोख 11 आर क्षेत्र गैरअर्जदार यांचे नावे असलेली नोंद रदद करुन अर्जदार संपत सखाराम वाघ यांचे नावे पुर्ववत करुन दयावी करिता अर्ज व मा.उपविभागीय अधिकारी वैज्जापूर यांचे आदेश जा.क्र 2026 /जे.ना.नि.क.अ/2007/सीआर दिनांक 14/08/2026 च्या आदेशाने फेरफार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "पठाण युसूफखान गुलाबखान"
}
