{
  "village_code": "271900070240400000",
  "village_name": "चिंचडगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:50:49Z",
  "surveys": [
    "175",
    "200"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा वैजापूर\nलिहून घेणार : संदीप मोहनराव तांबे , योगेश मोहनराव तांबे , गोकुळ कल्याणराव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 200 व 175 तपशिल : शाखा वैजापूर योगेश २१३००० तारण - 1105\nशाखा वैजापूर पूजा गोकुळ तांबे रु.२२८०००, गोकुळ रु.२२८००० योगेश रु.२१३००० संदीप रु.२१३००० नलिनी रु.१७६००० तारण - 1105\nशाखा वैजापूर कडे पुष्पा मोहन रु.२०५००० मध्ये तारण - 1161\nशाखा वैजापूर कडे योगेश मोहन रु.२१३००० मध्ये तारण\nयोगेश मोहनराव तांबे यांचे क्षेत्र र रु 437000/- मध्ये तारण -1377\nसंदीप मोहनराव तांबे यांचे क्षेत्र र रु 436000/- मध्ये तारण - 1380\nशाखा वैजापूर कडे गोकुळ कल्याणराव रु.२२८००० मध्ये तारण- 1161\nनलिनी संदीप तांबे यांचे क्षेत्र र रु 365000/- मध्ये तारण ( 1378 )\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पठाण युसूफखान गुलाबखान"
}
