{
  "village_code": "271900070240410000",
  "village_name": "कनक सागज",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3688,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:49:25Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : जनता सहकारी बँक लि.येवला\nलिहून घेणार : योगेश दत्तू भुजाडे , सोमीनाथ दत्तू भुजाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : जनता सहकारी बँक शाखा येवला कडे योगेश दत्तू व सोमीनाथ दत्तू भुजाडे रु.२५०००० मध्ये तारण - 2542\nमा.तहसीलदार साहेब वैजापूर यांचे पत्र जा.क्र.2026/जमा-2/वसुली/ कावी -370 दि.20/03/2026 प्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व नियम 107(2)अन्वये अधिकार प्राप्त अन्वय योगेश दत्तू भुजाडे यांचे नावे जप्ती बोजा 337750/-नोंद - 3607\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पठाण युसूफखान गुलाबखान"
}
