{
  "village_code": "271900070240410000",
  "village_name": "कनक सागज",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3691,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:49:25Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनारायण नामदेव गुंजाळ रा. कनकसागज यांनी अर्ज सादर करून कळवले कि मौजे कनकसागज शिवारातील जमीन गट न.158 मध्ये त्यांचे क्षेत्र असून त्यात एक विहीर खोदलेली असून त्याची नोंद 7/12 सदरी त्यांचे नावे घेण्यात यावी अशी विनंती संबधीतानी केली.करिता अर्ज ,शपथपत्र व स्थानिक पंचमाना आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पठाण युसूफखान गुलाबखान"
}
