{
  "village_code": "271900070240410000",
  "village_name": "कनक सागज",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3694,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:45:44Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nज्ञानेश्वर सोन्याबापू गुंजाळ रा. कनकसागज यांनी अर्ज सादर करून कळवले कि मौजे कनकसागज शिवारातील जमीन गट न.143 मध्ये त्यांचे क्षेत्र असून त्यात एक विहीर खोदलेली असून त्याची नोंद 7/12 सदरी त्यांचे नावे घेण्यात यावी अशी विनंती संबधीतानी केली.करिता अर्ज ,शपथपत्र व स्थानिक पंचमाना आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पठाण युसूफखान गुलाबखान"
}
