{
  "village_code": "271900070240420000",
  "village_name": "टाकळी सागज",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3076,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:05:07Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार नवनाथ अंबादास गाडेकर रा माळीसागज यांनी आपले कार्यलयात अर्ज व श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन संस्थाचे सहकारी फेडरेशन म. दहेगाव यांचे पत्र दि १३/१०/२०२६ देवून कळविले कि मौजे टाकळीसागज येथील गट ५३ मध्ये त्यांचे क्षेत्र असून फेर क्र १११४ नुसार अंबादास दिगांबर नावे असलेला श्री रा गो उ कडे र रु 57750/- बोजा पूर्ण परत फेड झाला असून तो कमी करण्यात यावा अशी विनंती केली. करिता अर्ज व पत्र यावरून बोजा कमी करण्यात आला. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "किरण हनुमंत पाचांळ"
}
