{
  "village_code": "271900070240420000",
  "village_name": "टाकळी सागज",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3077,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:05:07Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लि, सावेडी अहिल्यानगर\nलिहून देणार : बाबासाहेब कचरू पवार रा. टाकळी सागज यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन त्यांचे नावे मौजे टाकळीसागज येथील गट नंबर/ सर्वे नंबर 91 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लि यांचेकडील पत्र जा क्र 11/2026 ( REG.NO.M.S.C.S./G.R./290/2008 ) दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण हनुमंत पाचांळ"
}
