{
  "village_code": "271900070240420000",
  "village_name": "टाकळी सागज",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3078,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:05:07Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार अशोक देवराव गाडेकर रा. माळीसागज यांनी आपले कार्यालय येथे अर्ज व शपथपत्र सादर करून कळविले कि मौजे टाकळीसागज येथील त्यांचे गट न. 72 मध्ये क्षेत्र असून त्यात दोन नविन बोअरवेल घेतल्या असून त्याची नोंद 7/12 च्या इतर हक्क सदरी त्यांचे नावे घेण्यात यावी अशी विनंती संबधीतानी केली करिता अर्ज व पंचनामा इत्यादी आधारे बोअरवेल ची नोंद 7/12 घेण्यात आली.",
  "talathi": "किरण हनुमंत पाचांळ"
}
