{
  "village_code": "271900070240430000",
  "village_name": "माली सागज",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2784,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:32:17Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुद्देशीय विकास बँक म.छत्रपती संभाजीनगर\nलिहून घेणार : संदीप भाऊसाहेब शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल:औरंगाबाद जिल्हा सहकारी भुविकास बँकेचे कर्ज - 476 सोसायटीस तारण - 476\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुद्देशीय विकास बँक म.छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र दि २२/१०/२०२६ जा.क्र.वसुली/२६/HD दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण हनुमंत पाचांळ"
}
