{
  "village_code": "271900070240430000",
  "village_name": "माली सागज",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:32:17Z",
  "surveys": [
    "177"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार आसाराम लक्ष्मण फाळके रा.माळीसागज यांनी अर्ज व सहगट कार्यक्रम अधिकारी व्ही बी जी राम जी, तथा गटविकास अधिकारी वर्ग- 1 पंचायत समिती वैजापूर यांचे पत्र जाक्र/पंसवै/VB-G-RAM-G/कक्ष1/2556 कार्यालय पंचायत समिती वैजापूर दि.19/10/2026 सादर करून कळविले कि मौजे माळीसागज येथील गट न.177 मध्ये त्यांचे क्षेत्र असून त्यात मग्रारोहयो अंतर्गत एक नविन विहीर घेतलेली असून त्याची नोंद 7/12 च्या इतर हक्क सदरी त्यांचे नावे घेण्यात यावी अशी विनंती संबधीतानी केली करिता पंचनामा इत्यादी आधारे विहीर नोंद 7/12 धेण्यात आली.",
  "talathi": "किरण हनुमंत पाचांळ"
}
